पंचायत पोर्टल
Panchayat Portal

ग्रामपंचायत शोधा

ताजी बातमी

ग्रामपंचायत कर वसुली प्रक्रिया

A
कर बिल

Date: दिनांक: १ एप्रिल
ग्रामपंचायत कर मागणी निर्माण करते आणि कर बिल जारी करते.
देय:१५ दिवस..

B
सूचना (Notice)

देयक तरखेन्टर भरल्या : दंड सुलखा साहा नोटीस जरी केल्या जेल
देय कालावधी: बिल जारी केल्यापासून ३० दिवस.

C
अंतिम नोटीस (Final Notice)

ग्रामपंचायतीचा मंजुरीनुसार अंतिम नोटीस ग्रामपंचायतीने जारी केली जाते.
देय कालावधी: आधीच्या नोटीसनंतर ७ दिवस.

D
जप्ती (Confiscation)

अंतिम नोटीसनंतर कायदेशीर कारवाईसाठी जप्तीची नोटीस जारी केली जाते.
६% शुल्क. देय कालावधी: ३० दिवस.

🏠
५% सवलत

१ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान कर भरल्यास नागरिकांना ५% घर कर सवलत लागू होते.

⚠️
५% दंड

३१ मार्च नंतर घरकराच्या एकूण थकबाकी रकमेवर ५% दंड लावण्यात येतो.

ग्रामपंचायत कर संकलन प्रक्रिया
  • 1 नविन करनिर्धारण नोंद.
  • 2 करपट न उचलणे.
  • 3 वसूली अधिकाऱ्यांमार्फत नोटीस पाठविणे.
  • 4 ग्रामपंचायत सदस्यांमार्फत वसूली मोहीम.
  • 5 इतर कायदेशीर कारवाईची नोटीस.
Tax Collection Process
टीप: सर्व प्रक्रिया ग्रामपंचायत अधिनियमानुसार असून पंचायत समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविल्या जातात.